अर्थ : पुढे न जाणे.
उदाहरणे :
पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
अर्थ : मन स्थिर ठेवणे.
उदाहरणे :
तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
समानार्थी : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे
थांबणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaambne samanarthi shabd in Marathi.